SPPU Computer Engineering Books || Exam Material MCQ PDF ||

SPPU_COMP_BOOKS_PDFS

Total questions: 13
Total messages: 121
Total users: 32

About chat

Note:The PDF in the group is for the study material. Not sure if all will come from that pdf in the exam. Study material is provided by students and others groups. We just verify answer's and merge them in one single PDF. This is the Final PDF.

Most active

📗 Total 13 questions in SPPU Computer Engineering Books || Exam Material MCQ PDF || chat

🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 *नमस्कार* , *जसं की आपण सर्वांनी पाहिलं असेल की पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा २०२१/२२ ह्या online पध्दतीने घेण्यात याव्यात यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत,गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यापीठ विद्यार्थांना डावलायचा प्रयत्न कुठं तरी करतंय का?,दिसून येत आहे* ... *यासाठीच आपण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि समविचारी संघटना यांना बरोबर घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे राज्यव्यापी आंदोलन घेणार आहोत* ... *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना मी असे आवाहन करतो की,* 🔹 *सोमवार दि :२ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता पुणे विद्यापीठ आवारात अनिकेत कॅन्टीन जवळ यायच आहे* .🔹 *तरी सर्वांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे* ... *Date/Time:-* ♦️ *_Monday 2 May 2022_* ♦️ *10 AM* #OnlineExamForAllMaharashtraUniversities #OnlineExamForPuneUniversity धन्यवाद... *आपलाच, *ओंकार शरद बेनके* अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ⏰*